सणांची माहिती

सणांची माहिती

सांस्कृतिक, आध्यात्मिक अथवा धार्मिक कारणांनी साजर्‍या होणार्‍या दिवसांना सण असे म्हणतात. भारतातील बरेचसे सण, उत्सव मेळे आणि जत्रा मौसमी स्वरूपाच्या असतात.त्यांची साजरा करण्याची तारीख भारतीय पंचांगाला अनुसरून असते. या सणांच्या तारखा मराठी कॅलेंडरवरही दिलेल्या असतात. महत्त्वाच्या सणांच्या दिवशी शाळा, कॉलेजे, संस्था आणि सरकारी व गैरसरकारी कार्यालये सुटी घेतात.

सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण असलेल्या भारतात अनेक सण व उत्सव साजरे केले जातात.
भारतीय सण व सणांचे प्रकार यांची माहिती पाहण्सासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
    
                           ➡ DOWNLOAD⬅

No comments:

Post a Comment